भारताच्या बदनामीचा कट The washington post new york times CNN
जगभरातील माध्यमात भारताविषयी कांही छापून येते आणि त्याचा बाजार येथील सरकार विरोधी मंडळी मांडत असतात. यामुळे विदेशातील मंडळीच्या मनात एक भय निर्माण होते. आणि भारतातील मंडळीच्या मनात देशातील व्यवस्थेविषयी शंका . आणि लेखकरावांना हेच हवे असेत. ही मंडळी इथल्या व्यवस्थेविरोधात अशी प्रश्नचिन्ह नेहमीच लावत आलेली आहेत. आपल्या अजेंड्याला चालविण्यासाठी भारताची बदनामी केली जात असते. #The_washington_post … Read more