Plastic Waste Money वापरून Health Insurance मिळाला | BBC News Marathi
विमा कवच अनेकदा गरीब वर्गापर्यंत पोहोचत नाही. गरीबीमुळे अनेक लोक आरोग्य सुविधांपासून वंचित राहतात. जेव्हा आरोग्य सेवा वापरण्याची संधी मिळते तेव्हा ऐपत नसल्याने त्यांना दुखणी अंगावर काढावी लागतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी नायजेरियामध्ये एक प्रयोग केला गेला. पुनर्वापर करता येण्याजोगा म्हणजे रिसायकल करता येण्यासारखा कचरा वेचून त्या कचऱ्याचा मोबदला म्हणून आरोग्य विमा देण्याचा प्रयोग एका … Read more