भारताच्या बदनामीचा कट The washington post new york times CNN

जगभरातील माध्यमात भारताविषयी कांही छापून येते आणि त्याचा बाजार येथील सरकार विरोधी मंडळी मांडत असतात. यामुळे विदेशातील मंडळीच्या मनात एक भय निर्माण होते. आणि भारतातील मंडळीच्या मनात देशातील व्यवस्थेविषयी शंका . आणि लेखकरावांना हेच हवे असेत. ही मंडळी इथल्या व्यवस्थेविरोधात अशी प्रश्नचिन्ह नेहमीच लावत आलेली आहेत. आपल्या अजेंड्याला चालविण्यासाठी भारताची बदनामी केली जात असते.
#The_washington_post #new_york_times #CNN
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू….

analysernews.com is a website dedicated to not only for breaking news, but also providing a complete news to the socity . through this website we are intended to bring effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the the news which comes from social mediam and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject

web site

facebook

youtube

To get perk access to Analyser News join this channel


This article was gathered automatically by our news bot. We help YouTubers by driving traffic to them for free. The featured image in this article is the thumbnail of the embedded video.

Leave a Comment

Close
Share via
Copy link